Wednesday, April 9, 2025

2022 राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमात उत्कृष्ट कार्याबद्दल हिंगणा तालुक्याला बहुमान...🥇🏆

 


प्रिय आरोग्य कर्मचारी/अधिकारी, 

हा गौरव फक्त माझा नसुन आपण सर्वांनी मिळुन केलेल्या उत्तम कार्याची पावती आहे.

हा पुरस्कार सर्व आशा स्वयंसेविका, गट प्रवर्तक, आरोग्य सेवक-सेविका, आरोग्य सहाय्यक-सहाय्यिका,औषधी निर्माण अधिकारी, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी व तालुक्यातील सर्व आरोग्य यंत्रणेला समर्पित.

*आपणा सर्वांचे अभिनंदन.*

💐💐👏👍👏💐💐

No comments:

Post a Comment