• कुटूंबकल्याणाची योग्य ती पध्दत वापरण्यासाठी, आरोग्य शिक्षण देणे,प्रवृत्त करणे व समुपदेशन करणे.
• कुटूंबनियोजनाच्या साधनांची उपलब्धता – निरोध, तांबी, तोंडाने घ्यावयाच्या गर्भनिरोधक गोळया, तात्काळ गर्भनिरोधन इ.
• कुटूंबकल्याणाच्या कायमस्वरुपी पध्दती अवलंबणार्या योग्य जोडप्यांसाठी पाठपुराव्याच्या सेवा.
• आवश्यकतेनुसार सुरक्षित गर्भपातासाठी समुपदेशन व योग्य प्रकारे संदर्भसेवा.
• पौगंडावस्थेतील आरोग्य सेवा
• आरोग्य शिक्षण, समुपदेशन व संदर्भसेवा
No comments:
Post a Comment