तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय हिंगणा अंतर्गत प्राथमिक माहिती


1) एकूण प्राथमिक आरोग्य केंद्र - 4

2) एकूण उपकेंद्र - 20

3) HWC उपकेंद्र - 11

4) आयुर्वेदिक दवाखाने - 5

5) ग्रामीण रुग्णालय - 1

6) आपला दवाखाना - 1

7) खाजगी दवाखाने - 8

तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय हिंगणा अंतर्गत एकूण लोकसंख्या - 2.76 लक्ष.

No comments:

Post a Comment