बालकांची काळजी

 • अ) नवजात अर्भकाची काळजी :-

• नवजात अर्भकासाठी सोयी व तज्ञ सेवा
* नवजात अर्भकामधील तापमान कमी होणे व कावीळ आजाराचे व्यवस्थापन.
 
• ब) बालकाची काळजी :-
• नवजात शिशु व बालकांमधील आजारांच्या एकात्मिक व्यवस्थापनासह ( IMNCI ) आजारी बालकांची तातडीची काळजी.
• बालकांमधील नेहमीच्या आजारांची काळजी.
• जन्मानंतर पहिले सहा महिने निव्वळ स्तनपानास प्रवत्त करणे.
• लसीकरणाने टाळता येणार्‍या आजारांविरुध्द मार्गदर्शक सूचनांप्रमाणे अर्भकांचे व बालकांचे संपूर्ण लसीकरण करणे.
• अ जीवनसत्वाचे प्रतिबंधात्मक डोस देणे.
* कुपोषण, जंतूसंसर्ग यांसारख्या बालकांमधील आजारांचे प्रतिबंधन व नियंत्रण इ.

No comments:

Post a Comment