🔖 आम्ही मिळुन..(टिम हिंगणा)
( 💉 कोरोना लढाई लढतोय 💉)
प्रजासत्ताक दिनाच्या 71 व्या वर्धापन दिनी
मा. ना. श्री. नितीनजी राऊत, पालकमंत्री नागपुर जिल्हा तथा ऊर्जा मंत्री, महाराष्ट्र राज्य,
मा. डॉ. संजिव कुमार, विभागीय आयुक्त,
मा. श्री. रविंद्र ठाकरे, जिल्हाधिकारी नागपुर,
मा. श्रीमती रश्मिताई बर्वे, अध्यक्षा जि.प. नागपुर,
मा. श्री. योगेश कुंभेजवार, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प. नागपुर,
मा. डॉ. दिपक सेलोकर, जिल्हा आरोग्य अधिकारी
व ऊपस्थित गणमान्य यांचे हस्ते जागतिक साथरोग कोरोना काळात उल्लेखनीय कार्य केल्या बद्दल * गौरव पुरस्कार * देण्यात आला.
हे कार्य व गौरव * वैयक्तिक नसुन माझ्या तालुक्यातिल त्या प्रत्येकाचा गौरव आहे ज्यांनी प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष रित्या कोरोना अाजारा पासुन लोकांचा जिव वाचविला_रुग्णांना व विस्थापितांना
अन्न, औषधि, आसरा, सुरक्षा, स्वच्छता, आरोग्य व मनोधैर्य दिले.*
सर्व आरोग्य अधिकारी/अधिक्षक - कर्मचारी, कार्यालयीन कर्मचारी, गट प्रवर्तक, आशा स्वयंसेविका, स्वच्छता कर्मी, शव वाहक, परिचर, वाहन चालक, अंगणवाडी सेविका-पर्यवेक्षिका, शिक्षक, सेवाभावी संस्था, ईतर विभागातिल कर्मचारी...
प्रशासकिय यंत्रणा, महसुल यंत्रणा, पंचायत विभाग, पोलिस व सुरक्षा विभाग, ग्राम विकास व शहर विकास यंत्रणा, ए.बा.वि.प्रकल्प विभाग, शिक्षण विभाग, ईतर सर्व समन्वयक विभाग व खाजगी वैद्यकीय व्यावसायिक, पॅथालॉजिस्टस्, फार्मासिस्टस्...
सबंध सन्माननीय जनप्रतिनिधी, तालुक्यातिल सर्व विभाग प्रमुख, पत्रकार बंधु, सर्व सहयोगी-सहकारी, व पाठराखण करणारे मित्र_सवंगडी परिवार.
* आपणा सर्वांचे अभिनंदन व आभार..!*
💐🙏..💉🧬💉..🙏💐
डॉ. प्रविण डो.पडवे,
ता.आ.अ. हिंगणा, जि. नागपुर.
दि. 26.01.2021.


No comments:
Post a Comment