PHOTO Gallery



दिनांक 08/04/2025 ला प्रा आ केंद्र का कान्होलीबारा येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले एकूण 18 व्यक्तींनी रक्तदान केले.
आजचे कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. श्री प्रवीण पडवे सर, प्रमुख पाहुणे श्रीमती कुकडकर (सरपंच) मुख्य मार्गदर्शक डॉ. श्री मुकेश मडावी सर उपस्थित होते.
कार्यक्रमास यशस्वी करण्याकरिता प्रा आ केंद्र का कान्होलीबारा येथील सर्व आरोग्य कर्मचारी ह्यांचे मोलाचे योगदान आहे.

 

No comments:

Post a Comment