- राष्ट्रीय कुटूंब कल्याण कार्यक्रम
- आर.सी.एच कार्यक्रम
- राष्ट्रीय किटकजन्य आजार नियंत्रण कार्यक्रम
- सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम
- राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मुलन कार्यक्रम
- राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रम
- राष्ट्रीय एडस नियंत्रण कार्यक्रम या राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांची अंमलबजावणी करण्यासाठी तालुक्यात ग्रामीण रुग्णालय 1, प्राथमिक आरोग्य केंद्र 4, आयुर्वेदिक दवाखाने 5, उपकेंद्र 20, आपला दवाखाना 1 या संस्था कार्यरत आहेत. तसेच गाव गावी जाऊन रुग्णांना तपासण्यासाठी दवाखाना आपल्या दारी अंतर्गत दोन गाड्या उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत, या उपक्रमांतर्गत गावातील रुग्णांची तपासणी करून त्यांच्यावर वेळीच औषध उपचार करण्यात येतो, तसेच उत्तर रुग्णांना संदर्भ सेवा देण्यात येते.
1.प्राथमिक उपचार, प्रतिबंधात्मक सेवा
2. उपचारात्मक काळजी व संदर्भ सेवा
3. प्रजनन व बाल आरोग्य सेवा
4. आरोग्य व आहार विषयक शिक्षण
5. पाण्याचे गुणवत्तचे सनियंत्रण आणि मुलभूत स्वच्छतेसाठी मार्गदर्शन
6. स्थानिक पातळीवर अस्तित्वात असलेल्या रोगांचे प्रतिबंध व नियंत्रण कार्य
7. जीवन विषयक आकडेवारी एकत्रीकरण व अहवाल सादरीकरण
8. विविध राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम राबविणे.
9. शालेय आरोग्य तपासणी/अंगणवाडी तपासणी.
प्रशिक्षण
10. प्रयोगशाळेतील प्राथमिक (मुलभूत) तपासण्या.
No comments:
Post a Comment