माननीय जिल्हाधिकारी नागपूर यांनी सुरू केलेला उत्कृष्ट योजना
या योजनेमध्ये गावोगावी जाऊन विविध आजाराच्या रुग्णाची तपासणी करून त्यांचे निदान करण्यात येते व त्यांना वेळीच औषध उपचार दिला जातो. ज्या गावात कॅम्प आहे त्याच्या अगोदर च्या दिवशी ग्रामपंचायत मार्फत दवंडीद्वारे सर्व गावकऱ्यांना माहिती दिला जाते, ज्या रुग्णांचा उपचार तिथं होऊ शकत नाही त्यांना वरिष्ठ रुग्णालयात संदर्भ सेवा दिल्या जाते.
दवाखाना आपल्या दारी, जिल्हा परिषद नागपूर - Video माहिती


No comments:
Post a Comment